उद्धव ठाकरेंचा सर्वात विश्वासू आमदारही शिंदेंच्या वाटेवर; पदाधिकाऱ्यांनी थेट पुरावेच दिले

राज्यात शिवसेनेचे दोन गट पडलेले आहेत. एक गट एकनाथ शिंदेंचा आहे, तर दुसरा गट हा उद्धव ठाकरे यांचा आहे. सध्या एकनाथ शिंदे हे सत्तेत आहे. त्यामुळे अनेक नेते त्यांच्या गटात प्रवेश करत आहे. तसेच ठाकरेंसोबतचे नेतेही शिंदेंसोबत जाताना दिसत आहे. मनीषा कायंदे आणि नीलम गोऱ्हे या नुकत्याच शिंदे गटात गेल्या आहे. असे असताना आता आणखी … Read more

कोर्टाचा शिंदेंना दणका, तर ठाकरेंचा मोठा विजय; पोलिसांवरही दिलेले आदेश मागे घेण्याची वेळ

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन गट पडले आहे. त्यामुळे अनेक गोष्टींवरुन ठाकरे आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु आहे. शाखांवरूनही ठाकरे आणि शिंदे गटात वाद पाहायला मिळाला होता. त्यानंतर महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेच्या कार्यालयावरही दोघांनी दावा ठोकला होता. आता याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. न्यायालयाच्या या आदेशाने या कार्यालयाचा ठाकरे … Read more

ती काळ्या दगडावरची रेघ! राज-उद्धव एकत्र येण्याच्या दाव्यावर शिवसेना नेत्याने सांगितली आतली बातमी…

अजित पवार यांच्या सत्तेत जाण्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच राज्यातील लोकांकडूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी मागणी कार्यकर्ते करत आहे. काही ठिकाणी तर याचे पोस्टरही लावण्यात आले आहे. राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? असा प्रश्न सध्या सर्वांनाच … Read more

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! आणखी चार आमदार करणार शिंदे गटात प्रवेश

सध्याचे राज्याचे राजकारण चांगलेच तापलेले आहे. असे असताना आता शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी मोठा दावा केला आहे. ठाकरे गटाचे दोन आमदार आमच्यात सामील झाले असून आणखी चार आमदार आमच्या संपर्कात आहे, असे सामंत यांनी म्हटले आहे. उदय सामंत हे सध्या अमरावती दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी बोलताना … Read more

शिंदेगटाकडून धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव जाणार? ठाकरे गटाने केली मोठी खेळी

एकनाथ शिंदे यांनी बंड करुन एक वर्ष उलटून गेले आहे. तसेच या एका वर्षात शिंदे गटाला शिवसेनेचे चिन्ह आणि नावही मिळाले आहे. पण असे असले तरी उद्धव ठाकरे गटाकडून ते चिन्ह आणि धाव मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी एक याचिका दाखल केली असून … Read more

आमदार जाणं म्हणजे पक्ष फूटणं नाही, शिंदेगटाचं चिन्ह अन् नाव जाणार? सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट

एकनाथ शिंदे यांनी बंड करुन एक वर्ष उलटून गेले आहे. तसेच या एका वर्षात शिंदे गटाला शिवसेनेचे चिन्ह आणि नावही मिळाले आहे. पण असे असले तरी उद्धव ठाकरे गटाकडून ते चिन्ह आणि धाव मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी एक याचिका दाखल केली असून … Read more

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमधील ‘ही’ गोष्ट मला खुपच खटकते; नितीन गडकरींनी थेटच सांगीतलं

राज्याचे राजकारण सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडलेले आहे. गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी जसे बंड केले होते, तसेच बंड आता अजित पवारांनी केले आहे. त्यानंतर अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले आहे. असे असतानाच खुपते तिथे गुप्ते या मराठी कार्यक्रमात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मुलाखत दिली आहे. या कार्यक्रमात … Read more

कलाकेंद्राच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, ठाकरे गटातील बड्या नेत्याचे काळे कारनामे उघड; गुन्हा दाखल

राज्यात राजकीय वातावरण तापलेले असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केज तालुक्यात रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या एका कलाकेंद्रात वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे समोर आले आहे. सहायक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाला याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी या कला केंद्रावर छापा टाकला होता. आता याप्रकरणांतून काही अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना … Read more

फोडाफोडीच्या राजकारणात उद्धव ठाकरेंकडून मित्राचाच गेम? ‘हा’ काँग्रेस आमदार मातोश्रीवर दाखल

राज्याचे राजकारण सध्या चांगलेच तापलेले आहे. अजित पवार यांनी आणि त्यांच्या काही आमदारांनी शिवसेना-भाजपसोबत हात मिळवला आहे. तसेच सत्तेत जाऊन मंत्रिपदांची शपथ घेतली आहे. त्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांच्या या भूमिकेनंतर अजून राज्यात काही मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. … Read more

‘नाराजी नाही, तर…’; अखेर नीलम गोऱ्हेंनी सांगीतले ठाकरे गटाला सोडण्याचे खरे कारण

सध्या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. अजित पवार भाजप-शिवसेनेसोबत हातमिळवणी करत सरकारमध्ये सामील झालेले आहे. शरद पवारांसाठी हा मोठा धक्का असतानाच आता उद्धव ठाकरेंनाही एक मोठा धक्का बसला आहे. विधानपरिषेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. आज त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रमही पार पडला आहे. नीलम गोऱ्हे या ठाकरे गटातील महत्वाच्या … Read more