ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! मुंबईतील अतिशय विश्वासू अन् दबदबा असलेला नेता शिंदे गटात दाखल

उद्धव ठाकरे यांच्या गटाला गेल्या एक महिन्यात मोठे धक्के बसले आहे. मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे अशा बड्या महिला नेत्या शिंदे गटात सामील झाल्या आहे. असे असताना आता पुन्हा एकदा ठाकरेंना एक मोठा धक्का मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला आहे. मुंबई महापालिकेतील एका बड्या महिला नेत्याने एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबतच काही नगरसेवकांनीही शिवसेनेत … Read more

मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉम्युला आला समोर; राष्ट्रवादीची पुन्हा हवा, तर शिंदे गटाला मोठा धक्का

अजित पवारांनी बंड करत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे. तसेच त्यांच्यासोबतच्या आमदारांनाही ८ मंत्रिपदे मिळाली आहे. शिंदे गटासाठी हा मोठा धक्का होता. गेल्या वर्षभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडण्यात आला होता. शिवसेनेसोबतच भाजपचे आमदारही या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट पाहत होते. पण अचानक अजित पवारांनी सरकारमध्ये एंट्री घेतली आणि त्यांनी आपल्या गटाला ९ … Read more

शिंदेंच्या १६ आमदारांनी केली खेळी, राहूल नार्वेकरांचं टेंशन वाढलं; मोठी अपडेट आली समोर

गेल्यावर्षी शिवसेनेत मोठी फुट पडली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. त्यावेळी ठाकरे गटाने शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. गेल्या काही महिन्यांपासून यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. पण आता याबाबत निर्णय घेण्याचा पुर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांना दिला आहे. १० ऑगस्टच्या आधी … Read more

१६ आमदारांच्या अपात्रेबाबतची मोठी अपडेट समोर, शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना बसणार धक्का?

गेल्यावर्षी शिवसेनेत मोठी फुट पडली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. त्यावेळी ठाकरे गटाने शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. गेल्या काही महिन्यांपासून यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. पण आता याबाबत निर्णय घेण्याचा पुर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांना दिला आहे. १० ऑगस्टच्या आधी … Read more

आपल्याच आमदारांवर भडकले अजितदादा, मुख्यमंत्र्यांसमोरच झापले; वेगळेच कारण आले समोर

ajit pawar eknath shinde

उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात. ते अनेकदा स्पष्ट बोलताना दिसत असतात. आताही असेच काहीसे झाल्यामुळे ते चर्चेत आले आहे. अजित पवार यांनी आता त्यांच्याच गटातील आमदारांना झापलं आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी आपल्या आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच झापले आहे. अजित पवारांनी आदेश दिल्यानंतर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील … Read more

पंतप्रधान मोदींच्या ट्विटमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, अजित पवार गटाला मोठा धक्का

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले होते. त्यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे चर्चांना उधाण आले होते. अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, अशीही चर्चा रंगली होती. अजित पवार यांच्या नावापुढे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरही लावण्यात आले होते. तसेच अजित पवार यांच्या गटातील आमदार अमोल मिटकरी … Read more

राज्यात पुन्हा भुकंप, अजितदादा होणार मुख्यमंत्री? शिंदे तातडीने दिल्लीला रवाना, पडद्यामागे काय घडतयं?

devendra fadanvis ajit pawar eknath shinde

गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात अनेक भुकंप होत आहे. आधी एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केले, त्यानंतर अजित पवारांनी बंड करत भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये जागा मिळवली. अशात आणखी मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहे. ते तिथे भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचे म्हटले जात आहे. … Read more

शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम होणार अन् अजितदादा मुख्यमंत्री बनणार; राजकारणातून मोठी अपडेट आली समोर

ajit pawar eknath shinde

राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहे. एक शरद पवारांचा गट आहे तर दुसरा अजित पवारांचा गट आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यासाठी सत्तेत सामील झाल्याचीही चर्चा आहे. अजित पवार भावी मुख्यमंत्री असे बॅनर अनेक दिवसांपासून लागत होते. पण आकडा नसल्याचे कारण देत अजित … Read more

शिंदेंनी केला मोठा गेम, ‘या’ बड्या नेत्याला पक्षात घेत वाढवलं सगळ्याच पक्षांचं टेंशन

राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहे. अनेक नेते हे या पक्षातून त्या पक्षात जाताना दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्याआधीच शिवसेनेमध्ये इनकमिंग झाल्याचे दिसून आले आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे राहुल कलाटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश … Read more

राज्यात एकनाथ शिंदे नाही, तर ठाकरेच ग्रेट; सर्वेतून आली हैराण करणारी माहिती

गेल्यावर्षी झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकारणात मोठा भुकंप झाला होता. त्यामुळे शिवसेनेचे दोन गट पडले आहे. एक गट एकनाथ शिंदेंचा आहे तर दुसरा गट हा उद्धव ठाकरे यांचा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळेच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले होते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार गेले होते. त्यानंतर शिवसेना पक्षावर दावा करत शिंदे गटाने शिवसेना नाव … Read more