एसबीआय
३ मित्रांनी उघडली SBI ची बनावट शाखा, एक जण बँकेतील कर्मचाऱ्याचा मुलगा, ‘असं’ फुटलं बिंग..
By Omkar
—
तामिळनाडूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे याची देशात चर्चा सुरू झाली आहे. याठिकाणी तीन जणांनी मिळून भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ची बनावट ...