Crime news : विवाहबाह्य संबंधात पती ठरत होता अडसर, बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला काटा, संशय येऊ नये म्हणून…

Crime news : पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. ही घटना कल्याण आडीवली भागात घडली आहे. पतीची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह दगड बांधून विहिरीत टाकून देण्यात आला होता. पोलिसांनी या सगळ्या गुन्ह्याचा तपास करत आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक … Read more