Politics: ठाकरे गटाला मोठा धक्का ; काॅंग्रेसचा ‘हा’ फायरब्रँड नेता शिंदे गटाच्या वाटेवर?

Politics: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यादरम्यान काँग्रेसवर नाराज असलेले माजी खासदार मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करणार आहेत का? अशी चर्चा रंगली आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी काँग्रेसने अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही. या मतदारसंघावर मिलिंद देवरांचे दावे आहेत. मात्र, उद्धव ठाकरे गटातील अरविंद सावंत … Read more

पुन्हा भूकंप! काॅंग्रेसचा एक गट सरकारमध्ये सामील होण्याच्या तयारीत, अजितदादा तातडीने दिल्लीला

गेल्या वर्षभरापासून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडण्यात आला होता. पण त्यानंतर अजित पवार हे सत्तेत आले आहे. तसेच त्यांच्या मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे म्हटले जात होते. पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार होताना दिसत नाहीये. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे वारंवार सत्ताधारी नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. पण मंत्रिमंडळाचा विस्तार काही होत नाही. … Read more

पुन्हा भूकंप! अजितदादा तातडीने दिल्लीला, खातेवाटप नव्हे ‘हे’ आहे विस्तार रखडण्याचे खरे कारण

गेल्या वर्षभरापासून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडण्यात आला होता. पण त्यानंतर अजित पवार हे सत्तेत आले आहे. तसेच त्यांच्या मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे म्हटले जात होते. पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार होताना दिसत नाहीये. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे वारंवार सत्ताधारी नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. पण मंत्रिमंडळाचा विस्तार काही होत नाही. … Read more

अजित पवारांपाठोपाठ आता काँग्रेसनेही दिला शरद पवारांना दणका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड केले आहे. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. अनेक आमदार हे अजित पवारांसोबत गेले आहे. त्यामुळे राज्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहे. अजित पवार हे आधी विरोधी पक्षनेते होते. पण त्यांनी राजीनामा देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने जितेंद्र … Read more

राज्यात पुन्हा भूकंप! आता भाजपला बसणार धक्का? भाजपची डॅशिंग महिला नेता काँग्रेसच्या वाटेवर

अजित पवारांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार भाजप-शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे राज्याची समीकरणेही बदलली आहे. आता येत्या काही दिवसांसही मोठ्या राजकीय घडमोडी होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्यासोबत मोठ्या संख्येने आमदार आले आहे. त्यामध्ये धनंजय मुंडे यांचाही समावेश आहे. धनंजय मुंडे आता भाजपमध्ये आल्यामुळे पंकजा मुंडे याच्या अडचणी वाढल्या … Read more