मुलाच्या क्रूरतेनं महाराष्ट्रात हाहाकार! आई- वडिलांना खोलीत नेलं अन् कुऱ्हाडीने वार करुन संपवलं…

चंद्रपूर जिल्हातील लोणी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी आई – वडिलांना खोलीत बंद करून कुऱ्हाडीने मुलाने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आईचा मृत्यू झाला आहे. तसेच वडील गंभीररित्या जखमी झाले आहेत. आरोपी मनोज पांडुरंग सातपुते याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कमलाबाई सातपुते असे मृतक महिलेचे … Read more