अजित पवारांना मोठा धक्का! शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ED चा मोठा निर्णय, अडचणीत वाढ….
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामागील अडचणीत वाढतच आहेत. आता शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांच्या अडचणी वाढणार आहेत, कारण अजित पवारांना क्लिन चीट द्यायला ईडीने विरोध केला आहे. ईडीच्या मध्यस्थी अर्जाला ईओडब्ल्यूने आक्षेप घेतला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी विशेष न्यायालयात ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल … Read more