Chandrapur News : आईस्क्रीम घ्यायला चाललेल्या गर्भवतीचा मृत्यू, ४ वर्षांचा मुलगा रात्रभर मृतदेहाजवळ बसून
Chandrapur News : चंद्रपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी रात्री आईस्क्रीम घेण्यासाठी चार वर्षांच्या मुलासह घरून निघालेली गर्भवती महिला मृतावस्थेत आढळून आली. यामुळे याची चर्चा सुरू असून पोलीस तपास करत आहेत. तिचा ४ वर्षांचा मुलगा रात्रभर आईच्या मृतदेहाजवळ बसून राहिला. सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या … Read more