पतीच्या निधनाचे दुःख नाही सहन करू शकली पत्नी, पार्थिव घरी आणताच केलं भयंकर कृत्य, सगळेच हादरले….

गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील एका महिलेच्या पतीचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. पतीचे दु:ख तिला सहन झालं नाही. यामुळे तिने सातव्या मजल्यावरुन उडी घेत आयुष्य संपवले आहे. यामुळे उपस्थित सर्वांना मोठा धक्का बसला. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. यावेळी इतर उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू … Read more