पतीच्या निधनाचे दुःख नाही सहन करू शकली पत्नी, पार्थिव घरी आणताच केलं भयंकर कृत्य, सगळेच हादरले….

गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील एका महिलेच्या पतीचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. पतीचे दु:ख तिला सहन झालं नाही. यामुळे तिने सातव्या मजल्यावरुन उडी घेत आयुष्य संपवले आहे.

यामुळे उपस्थित सर्वांना मोठा धक्का बसला. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. यावेळी इतर उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले होते. वैशालीच्या चौकी सेक्टर-३ एल्कॉन अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरुन नवविवाहितेने उडी घेतली.

या महिलेच्या आत्महत्येच्या अवघ्या काही तासांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले होते. अवघ्या काही तासांमध्ये कुटुंबातील दोन सदस्य अकाली गेल्याने घरात आक्रोश झाला. यामुळे याठिकाणी वातावरण खूपच दुःखद होतं. यावेळी उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते.

याबाबत माहिती अशी की या महिलेचा विवाह ३ महिन्यांपूर्वी झाला होता. महिला तिच्या पतीसह दिल्लीत घराबाहेर फिरण्यास गेली होती. तेव्हा तिच्या पतीच्या छातीत अचानक दुखू लागले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचे निधन झाले. यामुळे मोठी पळापळ झाली.

यामुळे पत्नीला मोठा धक्का बसला. जेव्हा पतीचे पार्थिव घरी पोहोचले. पतीच्या निधनाचा पतीला मोठा मानसिक धक्का बसला. तिने इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारली. यामुळे एकच खळबळ उडाली. यावेळी घरचे सगळे उपस्थित होते.

लगेच तिला जवळच्या मॅक्स रुग्णालयात नेण्यात आलं. नंतर तिला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. यामुळे कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे