Lilavati Hospital : मुंबईतील प्रसिद्ध लीलावती हाॅस्पीटलमध्ये काळी जादू, मानवी हाडे, केसांनी भरलेली ८ मडकी, नेमकं घडलं काय?
Lilavati Hospital : मुंबईतील सुप्रसिद्ध लीलावती रुग्णालय एका धक्कादायक प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. रुग्णालयाच्या विद्यमान विश्वस्तांनी माजी विश्वस्तांवर मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करत, तब्बल ₹1,250 कोटींहून अधिक रकमेच्या अनियमिततेबाबत तक्रार दाखल केली आहे. याशिवाय, रुग्णालयात काळ्या जादूच्या शक्यतेनेही खळबळ उडाली आहे. रुग्णालयाच्या केबिनखाली मानवी हाडं, कवट्या आणि तांदूळ? रुग्णालयाच्या एका केबिनमध्ये फरशीखाली मानवी हाडं, कवट्या, … Read more