Dhule News : पडक्या घराच्या आडोशाला नको तो उद्योग, पोलिसांनी छापा टाकताच लोकांची पळापळ, नेमकं काय घडलं?

Dhule News: धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शहरातील पवन नगरात रात्रीच्या वेळी चाळीसगावरोड पोलिसांनी छापा टाकून पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. याबाबत जुगार अड्डा चालवणाऱ्या म्होरक्यासह त्यांच्या साथीदारांचा तपास पोलीस करत आहेत. येथील महादेव मंदिराजवळ एका पडक्या घराच्या आडोशाला काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. … Read more