तिला शिकायचं होतं पण तो म्हणाला संसार नीट कर, रागाच्या भरात पतीने शाळेत जाणाऱ्या पत्नीला संपवलं…

जिंतूर तालुक्यातील बोरी येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. बोरीतील एका शाळेत नववीत शिकणाऱ्या जयश्री विश्वनाथ वाव्हळ (१६) या मुलीची तिच्याच पतीने धारदार शस्त्राने वार करत हत्या केली आहे. संभाजीनगरमध्ये राहाणार जयश्री वव्हळ हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी भूम येथील राहणार रोहित गायकवाड याच्याशी झाला … Read more