Jalna Accident : बाईकमध्ये पेट्रोल भरायला जाताना घडलं भयंकर, भीषण अपघातात बापलेकासह तिघांचा मृत्यू

Jalna Accident : जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात मात्रेवाडी एक भीषण अपघात झाला आहे. येथील निरंकारी पेट्रोल पंपाजवळ रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मोटरसायकल आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. या दुर्दैवी अपघातात ३ जण जागीच ठार झाले. या अपघातात बापलेक आणि आणखी एक जण जागीच ठार झाले आहेत. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. ट्रॅक्टर … Read more

लग्नाचे आमिष दाखवून कॅफेत नेलं, अत्याचार केला अन्…; तरुणाची ओळख समोर आल्यानंतर पालक हादरले

जालनामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने वडिलांच्याच मित्राच्या मुलीला गर्भवती केले आहे. जबरदस्ती करुन तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. त्यानंतर ती गर्भवती झाली होती. त्यामुळे घाबरलेल्या तरुणाने तिथून पळ काढला आहे. खरपूर रोडवरील लक्ष्मीनगर भागात संबंधित घटना घडली आहे. १९ वर्षीय तरुणी महाविद्यालयीन क्लासमध्ये अकाऊंटट म्हणून काम करत होती. तर तरुण हा … Read more

जालन्यात एसटीचा भीषण अपघात! ४२ प्रवाशांसह बस थेट ५० फुट खोल खड्ड्यात; ड्रायव्हरची ‘ही’ चूक नडली

काही दिवसांपासून रस्ते अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अशीच एक घटना आता जालन्यातून समोर आली आहे. पुसरवरुन मुंबईकडे येणाऱ्या एक बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बस थेट ५० फुट खोली खड्ड्यात पडली आहे. एसटी महामंडळाच्या बसचा हा अपघात झाला आहे. या बसमध्ये एकूण ४२ प्रवासी होती. त्यातील अनेक प्रवासी हे जखमी झाले … Read more

जालन्याच्या ZP CEO ने स्वतःच्या मुलाचं नाव सरकारी अंगणावाडीत टाकलं, पालकांसमोर नवा आदर्श

मुलं इंग्रजी शाळेत शिकावे, त्यांना परदेशात पाठवावं यासाठी पालक प्रयत्न करत असतात. तसेच अनेक पालक परदेशात पाठवू शकत नसले तरी ते आपल्या मुलांना प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात. सरकारी शाळेत शिक्षक असलेले पालकही मुलांना प्रायव्हेट स्कूलमध्ये पाठवण्याचा विचार करत असतात. त्यामुळे सरकारी शाळांकडे दुर्लक्ष होताना दिसते. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवण्यासाठी पुरेसे मुलंही नसतात. आता मात्र … Read more