Delhi Crime : एकतर्फी प्रेमातून तरुणीने तरुणाला घरी बोलवले अन् केलं भयानक कृत्य, घटनेने दिल्ली हादरली..

Delhi Crime : दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी एकतर्फी प्रेमातून एका तरुणीने तिच्याच मामेभावाला जिवंत जाळले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरुणाला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्याचे निधन झाले. याबाबत माहिती अशी की, वजिराबाद परिसरात एका तरुणीने एकतर्फी प्रेमात वेड्या प्रियकराची पेट्रोल ओतून हत्या … Read more