Prathamesh Parab : अखेर दगडूला मिळाली खऱ्या आयुष्यातील प्राजु! पहा कोण आहे ती सुंदरी…

Prathamesh Parab : मराठी अभिनेता प्रथमेश परब सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. प्रथमेश परबने बोहल्यावर चढायचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्याने चक्क नवरोबाच्या लूकमधला फोटो शेअर करत लग्नाचं निमंत्रणच पाठवलं. प्रथमेशने शेअर केलेल्या फोटोवर लिहिलं आहे की, ‘आमचं ठरलं आहे, लग्नाला यायचं हं… पत्रिका गुरुवारी पाठवतोय. अशी पोस्ट केल्याने आता चर्चा सुरू झाली आहे. … Read more