Lalit Patil Case: ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मोठी घडामोड, पोलीस चौकशीत हादरवून टाकणारी माहिती समोर

Lalit patil Case : गेल्या काही दिवसांपासून ससून रुग्णालयातून फरार असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला चेन्नई येथून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. यामुळे आता मोठी माहिती समोर येत आहे. पोलीस याबाबत चौकशी करत आहेत. ललित पाटील याला अटक केल्यानंतर आता पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. … Read more

Lalit patil : मोठमोठे गुन्हेगार सुटतात, ललितने काय केलंय, त्याचा एन्काऊंटर करू नका; आईची कळकळीची विनंती

Lalit patil : पुण्यातील ससून रुग्णालयातून गेल्या १५ दिवसांपासून फरार असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला रात्री चेन्नई येथून अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांना ही अटक केली. यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले. याबाबत सध्या तपास सुरू आहे. ललितच्या अटकेनंतर आता याप्रकरणी आणखी मोठी नावे अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ललित पाटील याच्या आईवडिलांनी आपल्या मुलाचा … Read more