Crime News: डॉक्टर व्हायचं स्वप्न राहीलं अधुरं! कॉलेजला जाते सांगून गेली, मात्र परतलीच नाही, तरूणीसोबत जे घडलं त्यानं कुटुंब हादरलं

Crime News: चिपळूण शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ओझरवाडी येथे राहणाऱ्या दिशा मिलिंद माने हिचा मृतदेह दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनाऱ्यावर आढळल्याने खळबळ उडाली आहे. दिशा ही इयत्ता बारावीमध्ये शिकणारी चिपळूण येथील डीबीजे कॉलेजची विद्यार्थिनी होती. तिला डॉक्टर व्हायचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, दिशा सकाळी घरी कॉलेजला जाते म्हणून निघाली होती. मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत ती … Read more