Amravati News : इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरचे काम चालु होते, अचानक घडली भयानक घटना अन् वायरमनने जागीच गमावले प्राण

Amravati News: अमरावतीमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. येथील वाठोडा शुक्लेश्वर येथील महावितरण उपकेंद्रांतर्गत वाकी रायपूर (ता. भातकुली) येथील खासगी वायरमनचा ट्रान्सफॉर्मरचे काम करीत असताना मृत्यू झाला आहे. काम करत असताना ते वीजप्रवाहाच्या संपर्कात आले. यामुळे ही घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी की, वडुरा शिवारामध्ये इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरचे काम करीत असताना … Read more