Pune Crime : दुबईला बर्थडे साजरा न केल्यामुळे चिडली बायको, नवऱ्यासोबत केलं असं कृत्य की बघून पोलीसही हादरले

Pune Crime : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी नवऱ्याने दुबईला वाढदिवस साजरा केला नाही, तसेच लग्नाच्या वाढदिवसाला मनासारखी भेटवस्तू दिली नाही या कारणावरून झालेल्या भांडणात पत्नीने पतीच्या तोंडावर ठोसा मारला. यामध्ये पतीचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील वानवडी परिसरात घडली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले आहे. … Read more