Badlapur News: मर्द असशील तर घरी येशील नाहीतर….!! सासरच्यांकडून अपमानास्पद वागणूक तरुणाने उचलले टोकाचं पाऊल..

Badlapur News: आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बदलापूर पूर्व परिसरात असलेल्या सुखकर्ता इमारतीत घडली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. याबाबत पत्नीसह सासरच्या ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत यश संजय गायकवाड असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे … Read more