Madhya Pradesh : मी गेल्यावर रडू नकोस, आईला अखेरचं पत्र; बायकोचा जाच अन् ३० लाखांची मागणी, नितीनने स्वतःलाच संपवलं

Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये २८ वर्षीय तरुणाने पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत्यूपूर्वी तरुणाने सुसाईड नोट लिहून आईसाठी भावनिक संदेश तसेच भारत सरकार आणि अविवाहित तरुणांसाठी महत्त्वाचे आवाहन केले आहे. सुसाईड नोटमध्ये आईसाठी संदेश मृत तरुणाने सुसाईड नोटमध्ये आपल्या आईसाठी लिहिले की, “माझ्या जाण्याने रडू … Read more