पिपाणीमुळे आमचं मोठं नुकसान, ते चिन्ह काढून टाका, अन्यथा….!! शरद पवार यांचा थेट इशारा

राज्यात लोकसभा निवडणुकीत अनेकांना मोठा फटका बसला. आता सगळे पक्ष विधानसभेची तयारी करत आहेत. यामुळे अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. याबाबत आता महत्वाची माहिती पुढे आली आहे. निवडणूक चिन्हाबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाने … Read more

निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य राखा!! EVM वरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला झापलं…

ईव्हीएमवरून केलेल्या मतदारांचे क्रॉस व्हेरिकेशन व्हीव्हीपीएटीच्या स्लिपवरून करण्याच्या मागणीच्या याचिकेवर न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य राखा, असे म्हणत आवाहन सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला फटकारले आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (EVM) सह व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल स्लिप्सच्या क्रॉस व्हेरिफिकेशनची तपशीलवार माहिती … Read more

पंतप्रधान मोदींवर निवडणूक लढवण्यावर ६ वर्षे बंदी? हायकोर्टातून महत्वाची माहिती आली पुढे…

देशात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सध्या उमेदवार देखील जवळपास निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे आता प्रचार सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाणे जाहीर केली आहे. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. यातील पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला होणार आहे तर ४ … Read more

ब्रेकिंग! निवडणूक आयोगाचा नेत्यांना मोठा दणका, निवडणूक लढवण्यास केलं अपात्र, थेट यादीच दिली..

निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. असे असताना लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याच्या पूर्वसंध्येला निवडणूक आयोगाकडून देशभरातील अपात्र व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. यामध्ये राज्यातील 18 जणांचा समावेश आहे. त्यांच्यावर निवडणुकीत खर्चाचे तपशील सादर न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत यादीच निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली … Read more

शरद पवारांना निवडणूक आयोगाचा पहिला धक्का, नोटीस पाठवली अन्…

राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आहे. अजित पवारांनी बंड करत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते उपमुख्यमंत्रीही झाले आहे. त्यामुळे शरद पवारांना याचा मोठा धक्का बसला होता. सध्या अजित पवारांकडे जास्त संख्याबळ आहे, त्यामुळे राष्ट्रवादी नक्की कोणाची असा प्रश्न पडला आहे. २ जुलैला अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यांच्याकडे ४० आमदार असल्याचे त्यांचे नेते … Read more