Crime News : इन्स्टाग्रामवर झाली ओळख, तरुणीने केलं ब्लॉक, पुढे जे घडलं ते खूपच भयानक होत, तरुण थेट घरात….

Crime News : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील पुंडलिकनगर भागातील मुलीची काही महिन्यांपुर्वी इन्स्टाग्रामवर एका तरुणाशी ओळख झाली. नंतर काही दिवसांनी या तरुणीने तरुणाला ब्लॉक केले. यामुळे त्याला राग आला. ब्लॉक केल्याचा राग मनात धरून समाजमाध्यमावरील मित्र तरुणीच्या घरात घुसला. तिच्यासोबत गैरकृत्य करून घरात तोडफोड करून दगडफेक केली. या प्रकरणी पवन … Read more