Pathardi News : 9 महिन्याचा मुलाच्या आईने संपवल आयुष्य, कारण ठरले 2 लाख, वाचून डोळे पानवतील…

Pathardi News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एका विवाहितेने आत्महत्या केली आहे. गाडी घेण्यासाठी माहेराहुन दोन लाख रुपये आणावेत म्हणुन वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ सहन न झाल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तेजश्री धिरज रांधवणे असे मृत विवाहितेचे नाव आहे. तेजश्री हिला … Read more