पॉर्न पाहून पती नको तेच करायचा, नशेची गोळी देऊन हैवान व्हायचा, घडली भयंकर घटना

समाजात अनेक घटनांमध्ये स्त्रियांना नको त्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संभल जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणाने पुजाऱ्याच्या मुलीसोबत मैत्री केली. तिला चांगल्या भविष्याचे आमिष दाखवले. यामुळे ती फसत गेली. याठिकाणी असलेल्यांनी तिला समजावले. त्यानंतर तिने तरुणाला विरोध केला पण त्याने तिच्याशी बळजबरीने लग्न केल्याचे सांगण्यात … Read more