मोठ्या राजकीय नेत्यावर गंभीर आरोप, महिला म्हणाली, त्याने कपडे काढले व्हिडिओ काढून 4 वर्षे…

कर्नाटकातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचा नेता आणि भारतातून पळ काढलेल्या प्रज्ज्वल रेवण्णाची एक एक कहाणी आता समोर येऊ लागली आहे. यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या एका महिलेने प्रज्ज्वलच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रज्ज्वलने सदर महिलेवर बलात्कार … Read more