बॉयफ्रेण्डला भेटायला गेली अन् घडलं भयंकर, जंगलातील ‘त्या’ तरुणीच्या मृत्यूचे रहस्य उलगडले…

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या वेगात वाढले आहेत. यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. आता गडचिरोली शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर पोर्ला ते वडधा मार्गावरील जंगलात अर्धनग्न अवस्थेत आढळलेल्या युवतीच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना अखेर यश … Read more