पनवेल एमआयडीसीतील फार्मा कंपनीत भीषण आग, आगीत कंपनीचं मोठं नुकसान

खालापूर तालुक्यातील पाताळगंगा एमआयडीसीतील कैरे गावातील SPR फार्मा कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सिप्ला कंपनीसमोर असलेल्या या फार्मा कंपनीत लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आगीत जीवितहानी झाली आहे की नाही याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही. खोपोली नगरपालिका, पाताळगंगा एमआयडीसी, रिलायन्स कंपनी, आणि पनवेल महानगरपालिका यांच्यासह अनेक अग्निशमन दलांच्या गाड्या आगीवर … Read more