103 वय असलेल्या आजोबांनी उडवला लग्नाचा बार! केलं तिसऱ्यांदा लग्न, वाचा अजब लग्नाची गजब कहाणी…
भोपाळमध्ये एका 103 वर्षीय व्यक्तीने 49 वर्षीय महिलेशी लग्न केले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. जुन्या शहरातील रहिवासी असलेल्या 103 वर्षीय हबीब मियांचे 49 वर्षीय फिरोज जहाँशी लग्न झाले. या लग्नानंतर आपल्या पत्नीसोबत आनंदी आणि उत्साहाने भरलेला दिसत होते. हबीब मियाँ यांनी लग्नाला वयाचा संबंध न जोडताना सांगितले की, ही हृदयाची बाब आहे, … Read more