रोज शेजाऱ्यांचा कचरा चोरून खायचा चिमुकला, पकडल्यावर समोर आली भयंकर माहिती, घटनेने सगळेच हादरले…
फ्रान्समध्ये 7 वर्षांचा चिमुरडा तब्बल 2 वर्षं घरात एकटाच राहत होता. कोरोना काळात त्याची आई त्याला सोडून गेली होती. पतीला घटस्फोट दिल्यानंतर मुलाची आई दुसऱ्या महिलेसोबत राहण्यास गेली होती. तिने मुलाला घऱातच सोडून दिले होते. या घटनेने सगळे हादरले आहेत. मुलाला सोडून गेल्याचा आरोपाखाली महिला कोर्टात हजर झाली असता ही घटना उघडकीस आली. मुलगा 2020 पासून … Read more