Pune news : हसत्या खेळत्या चिमुकल्याचा करुण अंत, शाळेतून घरी निघाला, वाटेत सळई डोक्यात पडली, अन्…; पुण्यातील घटना

Pune news : पुणे येथील बाणेर गणराज चौकाजवळ शाळेतून घरी जाणाऱ्या 9 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात बांधकामांवरील सळई पडून झालेल्या अपघातामध्ये बालकाचा मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. यामुळे कुटूंबाला एकच धक्का बसला. रुद्र केतन राऊत असे या मुलाचे नाव आहे. याठिकाणी केतन वीरा बिल्डरचे बांधकाम सुरू आहे. या बिल्डिंगचे काम सुरू असताना या बिल्डिंग वरून … Read more

पत्नी, पुतण्याला संपवून स्वत:वर गोळीबार, ACP गायकवाडांच्या घरात त्यादिवशी नक्की काय घडलं? वाचा..

सोमवारी पुण्यातील बाणेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. अमरावती पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त भारत गायकवाड यांनी गोळ्या झाडून पत्नी आणि पुतण्याची हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वत:लाही गोळी मारुन संपवलं होतं. भारत गायकवाड हे अमरावती पोलिस दलामध्ये काम करत होते. ते पुढच्यावर्षी निवृत्तही होणार होते. ते ३१ मे २०२४ ला पोलिस सेवेतून निवृत्त होणार … Read more