Jalgaon News : आजोबांवर अंत्यसंस्कार सुरु असताना नातवानी तडफडुन सोडले प्राण, जळगावमध्ये उडाली खळबळ…

Jalgaon News : जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी आजोबांचे निधन झाल्‍याने आई वडील अंत्‍ययात्रेस गेले होते. त्यांचा मुलगा सुजित दिगंबर पाटील हा घरी एकटाच होता. त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला. यामुळे एकच खळबळ उडाली. तो शेताकडे शौचास गेला असता त्‍याच्‍यावर मागून बिबट्याने हल्‍ला करत ओढत उसाच्‍या शेतात नेले. संध्याकाळी घरी आलेल्या आई– वडीलांनी … Read more

सिंहगडावर जाणार असाल तर आताच व्हा सावध, नाहीतर गमवाल जीव; दिसली ‘ही’ भयानक गोष्ट

सध्या पावसाळा असल्यामुळे अनेक तरुण-तरुणी हे फिरायला निघातात. अनेकजण ट्रेकिंगसाठी गडकिल्ले शोधतात तर काही लोक हे धबधबे पाहायला जातात. पुण्यात राहणाऱ्या लोकांसाठी सिंहगड, तोरणा, तिकोणा, विसापूर, लोहगडसारखे किल्ले जवळ आहेत. मोठ्या प्रमाणात लोक सिंहगडला जाताना दिसतात. पावसाळा सुरु झाल्यामुळे लोक आपल्या कुटुंबासोबतही सिंहगडावर येत आहे. पण आता सिंहगडाबाबत एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. त्यामुळे … Read more