10 वर्षाची मुलगी स्विमिंग पूलमध्ये गेली अन् अमिबाने मेंदू खाल्ला, मुलीसोबत घडलं भयंकर

बोगोटा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी स्विमिंग पूलमध्ये पोहताना अमिबाच्या संपर्कात आल्याने १० वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. घरी परतल्यानंतर दोन आठवड्यानंतर तिला बिछान्यातून उठणंही अवघड झालं. नंतर एका आठवड्यानंतर तिचे दुःखद निधन झाले. स्टेफानिया विल्यमिझर गोन्झालेझ असे मुलीचे नाव आहे. ती कोलंबियाची रहिवासी … Read more