Pune News: संतापजनक घटनेने पुणे हादरलं! मामीकडून भाचीवर लैंगिक अत्याचार, कपडे काढायला लावले अन्…

Pune News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी मामीनेच आपल्या भाचीवर लैंगिक अत्याचार केला आहे. पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मामीला अटक करण्याता आली आहे. २ वर्षांनंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची चर्चा सुरू आहे. याबाबत माहिती अशी की, जानेवारी ते ऑगस्ट … Read more