भावी खासदार
बारामतीत राडा! अजित पवार सुनेत्रा पवार यांचे फोटो असलेल्या बॅनरवर शाईफेक, भावी खासदार म्हणून होता उल्लेख…
By Omkar
—
राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याने बारामती लोकसभा निवडणुकीत उमेदवारी कोणाला मिळणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ...