Nashik Accident : मनमाड-येवला राज्यमहामार्गावर घडलं भयंकर, पाच तरुणांचा रस्त्यावर तडफडून अंत

Nashik Accident : कंटेनर आणि स्विफ्ट कारची समोरा – समोर धडक झाल्याची घटना मनमाड-येवला राज्यमार्गावर झाली आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अपघातानंतर याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पाचही जण नाशिकच्या गंगापूर येथील असल्याची माहिती आहे. मनमाडजवळच्या म्हसोबा देवस्थान येथे धार्मिक कार्यक्रम … Read more