मोठी बातमी! दोन कंटेनरच्या मध्ये कार सापडली, भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू…

पंजाबमध्ये अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी मलेरकोटलामध्ये रात्री भीषण अपघात झाला आहे. दोन कंटेनरांच्यामध्ये एका कार सापडल्याने कारमधील सहाही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.  यामुळे एकच पळापळ उडाली होती. हे सर्वजण एकाच गावातील असल्याचे सांगितले जात आहे. मलेरकोटला येथूवन बाबा हदर शेख दर्ग्य़ाहून ते घरी परतत होते. यावेळी ही घटना … Read more