महायुतीमध्ये मिठाचा खडा? ‘या’ १७ जागांवर अडले घोडे नाही, आता अमित शहा घेणार निर्णय

सध्या भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी १९५ जणांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. तसेच काँग्रेसने ३९ जणांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. असे असले तरी राज्यात एकही उमेदवारी अजून जाहीर करण्यात आली नाही. राज्यात अजून उमेदवारी आणि जागा वाटप झाले नाही. असे असताना महाराष्ट्रात लोकसभेचे ४८ मतदारसंघ आहेत. भाजपला गेल्या लोकसभा निवडणुकीत २३ जागांवर विजय … Read more

महायुतीमधील वाद चव्हाट्यावर!! केसाने गळा कापू नका, शिंदे गटाचा भाजपाला इशारा, म्हणाले, आमचा विश्वासघात…

सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून महायुतीमध्ये जागा वाटपावरून वाद निर्माण झाला आहे. भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अजून एकमत झाले नसल्याचे चित्र आहे. अशातच भाजपने मित्र पक्षांना फारच कमी जागा देणार असल्याची माहिती आहे. यामुळे शिंदे गट नाराज झाला आहे. यावरून शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी भाजपावरील त्यांचा संताप व्यक्त केला … Read more

शिंदे, दादांना सोबत घेऊनही भाजपला झटका! लोकसभेत मविआ ४५ जागा जिंकणार; नव्या सर्वेने भाजपची उडाली झोप

राज्याच्या राजकारणात गेल्या वर्षभरात मोठ्या घडामोडी घडल्या आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड त्यानंतर अजित पवारांचे बंड यामुळे राजकारणात मोठे बदल झाले आहे. अशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही जवळ येत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणूकांमध्ये कोण बाजी मारणार यांची चांगलीच चर्चा होत असते. अशात एक धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसण्याची … Read more