कुंभमेळ्यानंतर नागा साधू कुठे जातात? खातात काय? राहतात कुठे? वाचा आजवर माहीत नसलेले रहस्य
आपला देश हा देवदेवतांचा देश म्हणून ओळखला जातो. असे असताना येथील लोकं देखील मोठे धार्मिक आहेत. आपल्याकडे अनेकदा कुंभमेळा किंवा माघमेळा यासारख्या विशेष प्रसंगी दिसणारे नागा साधु मेळ्यानंतर अचानक गायब होतात. त्यानंतर ते कुठे जातात, हे मात्र कधी समजत नाही. नागा साधू पवित्र नद्या किंवा तीर्थक्षेत्रे सोडून इतरत्र क्वचितच दिसतात. यामुळे याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न … Read more