मारहाण

संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी, लाथाबुक्क्यांनी मारहाण, धक्कादायक कारण आले समोर..

मराठा समाज गेल्या काही दिवसांपासून आक्रमक आहे. आगामी काळात अधिक तीव्रतेने आंदोलन करणार असल्याचे समाजातील कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. यासाठी गावागावात मराठा समाजाच्या बैठका चालू ...