19 वर्षांखालील स्टार खेळाडू पण कारनामे भयानक, ऋषभ पंतची करोडोंची फसवणूक; वाचून हादराल

गेल्या अनेक दिवसांपासून मृणाक सिंगचे नाव चर्चेत आहे. महागड्या गाड्या, मुलींसोबत डेट, पंचतारांकित हॉटेलच्या खोल्यांमध्ये राहणे, आपल्या लक्झरी लाइफला त्याच्या मित्रांना दाखवण्याची सवय क्रिकेटपटूला किती मोठा गुंड बनवते, हे यावरून दिसून येते. मृणांकने अनेकांची फसवणूक केली आहे. मृणाक सिंगने भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत याचीही कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. विमानतळावरून हाँगकाँगला जात असताना … Read more