Crime News : धक्कादायक! हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर भुंग्यांचा हल्ला; नातवंडाच्या डोळ्यांसमोर तडफडून मृत्यू

Crime News : बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भुंग्यांनी चावा घेतल्याने हवाई दलाच्या अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे सगळेच हादरून गेले आहेत. याबाबत माहिती अशी की, रणजीत कुमार असे मृत अधिकाऱ्याचे नाव असून तो चंदिगडमध्ये हवाई दलात मास्टर वॉरंट ऑफिसर म्हणून कार्यरत होता. तो … Read more