Rajasthan : खेळता खेळता निष्पाप भाऊ-बहीण डब्यात बंद, गुदमरून वेदनादायी मृत्यू, कुटुंबीयांचा काळीज चिरणारा आक्रोश

Rajasthan : राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील गद्रा रोड पोलीस स्टेशन परिसरात दोन निष्पाप भाऊ-बहिणी खेळताना लोखंडी पेटीत बंद झाल्या. डब्यात गुदमरल्याने दोघांचाही वेदनादायक मृत्यू झाला. रात्री कुटुंबीय शेतातून घरी परतले असता मुले न सापडल्याने ही घटना उघडकीस आली. नंतर डबा उघडून पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. ही हृदयद्रावक घटना जी कोणी ऐकली तो थक्क झाला. गावकरी कुटुंबीयांचे … Read more

पती मुंबईत नोकरीला, पत्नी महिन्याभरापासून बेपत्ता; व्हाट्सॲपवर आलेले फोटो पाहून पतीला घामच फुटला

सध्या देशभरात सीमा हैदर आणि अंजू चर्चेचा विषय ठरल्या आहे. प्रेमासाठी त्या आपल्या देशाला सोडून दुसऱ्या देशात गेल्या त्यामुळे त्या चर्चेत आहे. असे असतानाच आता राजस्थानची दिपीकाही चर्चेत आली आहे. राजस्थानमधील दीपिका नावाची महिला मुलांना सोडून प्रियकरासोबत परदेशात पळून गेली आहे. आता याप्रकरणी तिच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिस सध्या तिचा शोध घेत … Read more

सगळं ठरलं होतं, ४ महिन्यातच माझा मुलगा टीकाराम…; ढसाढसा रडले गोळीबारात मरण आलेल्या ASI चे वडील

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांवर गोळीबार करत त्यांचा जीव घेतला आहे. त्यामध्ये एएसआय टीकाराम यांचाही मृत्यू झाला आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. चेतन सिंग नावाच्या एका कॉन्स्टेबलने हा गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका पोलिस अधिकाऱ्याचा आणि तीन प्रवाशांचा जागीच … Read more