राजेंद्र जाधव

करोनात पतीचं निधन, २ वर्षांनंतरही दु:ख कमी होईना, पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; ८ वर्षांची चिमुकली अनाथ

Woman Ends Life : नागपूर येथील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील म्हाळगीनगर येथील साई रिजन्सी अपार्टमेंट येथे एक दुःखद घटना घडली. याठिकाणी पतीच्या निधनाने तणावात ...