Koffee With Karan : अजय देवगणने केली करण जोहरची बोलती बंद, काजोलच्या प्रश्नावर अस बोलला की…

Koffee With Karan : करण जोहरचा कॉफी विथ करण हा शो सतत चर्चेत असतो. यामध्ये अनेकजण सहभागी होत असतात. अशातच आता या शोमध्ये दोन दिग्गज सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे. यावेळी अजय देवगण आणि रोहित शेट्टीची जोडी करण जोहरसमोर गप्पा मारणार आहे. याबाबत समोर आलेल्या प्रोमोमध्ये अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांनी करण जोहरच्या मंचावर हजेरी लावली. … Read more