पत्नी सोडचिठ्ठी देत नव्हती, पतीने मांढरदेवीच्या घाटात नेलं अन् केलं धक्कादायक कृत्य, उडाली खळबळ

कौटुंबिक वादामुळे व सोडचिठ्ठी देत नसल्याच्या रागातून पत्नीचा मांढरदेवी ते वाई घाटात खून करुन मृतदेह दरीत फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पतीने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार लोणीकंद पोलिसांकडे दिली. मात्र याबाबत पतीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तपास करुन पत्नीचा खून करणाऱ्या पतीला अटक केली आहे. ललिता अमोलसिंग जाधव (वय.३८ रा. फुलगाव ता. … Read more