लाडक्या बहिणींना मोठी गुडन्यूज; तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत केली मोठी घोषणा
राज्यात महायुतीचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर जोरदार चर्चा सुरू आहे. महायुतीचे नेते योजनेला गेमचेंजर मानत आहेत आणि यामुळे महिलांकडून मोठ्या प्रमाणात समर्थन मिळाल्याचा दावा करत आहेत. मात्र, सोशल मीडियावर योजनेच्या निकषांमध्ये बदल होत असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, ज्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. महिला व बालविकास विभागाने याबाबत … Read more