Rohit Sharma: भर मैदानात रोहितच्या तोंडून निघाली शिवी; कोहलीने दिलं उत्तर, व्हिडिओ होतोय व्हायरल

Rohit Sharma : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी कसोटी जिंकून मालिका ड्रॉ केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला हा केपटाऊनमध्ये पहिला विजय मिळाला. या सामन्यादरम्यान रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा डीआरएस घेण्याचा विचार करताना शिवी देत आहे. त्यावर विराट कोहलीने उत्तर दिले, तर त्यावेळी गोलंदाजी करणारा मोहम्मद सिराज नुसताच पाहत … Read more

Virat Kohli : भारताचा स्टार खेळाडू किंग कोहली थोडक्यात बचावला, मैदानातील ‘तो’ व्हिडीओ समोर

Virat Kohli : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 7 विकेट्स राखून विजय मिळवला आहे. यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीतीत आली. अवघ्या दीड दिवसांमध्ये 33 विकेट्स पडलेल्या या सामन्यात खेळपट्टीच्या लहरीपणामुळे अनेक विक्रम मोडले गेले. या सामन्यात अनेक रंजक गोष्टी घडल्या. त्यापैकी विराट कोहलीच्या चेहऱ्यावर चेंडू लागण्याची घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. … Read more

धोनी-विराटसोबत राहूनही काहीच शिकला नाही; हार्दिक पांड्याच्या ‘त्या’ स्वार्थीपणामुळे नेटकरी भडकले

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. भारतीय संघ आणि विंडिजचा संघ यांच्यात पाच टी २० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. त्यामधील तिसरा सामना मंगळवारी पार पडला आहे. हा सामना भारतीय संघाने ७ विकेट्सने जिंकला. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारताच्या हातातून ही मालिका जाणार असे वाटत होते. पण … Read more