Mumbai Crime : पाच वर्षाचे प्रेम, नंतर एक टोकाचा निर्णय अन् सगळं संपलं, घटनेने मुंबई हादरली…

Mumbai Crime : नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कळंबोली परिसरात १९ वर्षाची वैष्णवी बाबर आणि २४ वर्षाचा वैभव बुरुंगले यांची प्रेमकहाणी अंगावर काटा आणणारी आहे. एक दिवस ही तरुणी आईला कॉलेजमध्ये जाते असे सांगून गेली आणि घरी आलीच नाही. यामुळे तिचा तपास सुरू झाला. नंतर या तरुणीचा मृतदेह … Read more